
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य । दि.०७ मार्च २०२२ । सातारा । सातारा मार्गावरील फलटण शहरालगत बाणगंगा नदीवरील दि. १० फेब्रुवारी पासून रुंदीकरण व मजबुतीकरण कामासाठी बंद करण्यात आलेला पूल वाहतुकीस खुला करण्यात आला आहे.
गेले २०/२५ दिवस नागरिकांची मोठी कुचंबना झाली होती, आता समाधान व्यक्त होत आहे.
