
दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
थेट WhatsApp वर मिळवा
स्थैर्य, फलटण, दि. १५: : फलटण कृषि उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान संचालक व निंभोरे गावचे सुपुत्र बाळकृष्ण जनार्दन रणवरे यांचे अल्पशा आजाराने नुकतेच निधन झाले.
