इंटर्नशीपसाठी बी.कॉम. उमेदवार पाहिजेत…


सध्याच्या अकौंटंटचे सहाय्यक म्हणून तीन महिन्यांच्या इंटर्नशीपसाठी नवीन बी.कॉम. Graduate पाहिजेत.

क्षमतेप्रमाणे स्टायपेंड मिळेल व काम शिकविले जाईल. काम चांगले केल्यास अनुभवाचे प्रमाणपत्र मिळेल व तीन महिन्यांनंतर नोकरीत सामावून घेतले जाईल. कृपया खालील ई-मेलवर अर्ज पाठवावा.

————————-

संचालिका
निंबकर कृषी संशोधन संस्था
nimsheep@gmail.com
फोन : ७५८८६८५८६७


Back to top button
Don`t copy text!