महत्त्वाच्या धरणांमधील १२ ऑगस्टचा पाणीसाठा


दैनिक स्थैर्य | दि. १२ ऑगस्ट २०२३ | फलटण |
फलटण शहरासह तालुक्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या असणार्‍या प्रमुख धरणांमधील दि. १२ ऑगस्ट २०२३ रोजीचा सकाळी ६.०० वाजेपर्यंतचा पाणीसाठा पुढीलप्रमाणे आहे.

भाटघर धरण – ८३ %
वीर धरण – ८६ %
नीरा-देवघर धरण – ९७ %
गुंजवणी धरण – ७८ %


Back to top button
Don`t copy text!