
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य । 12 मार्च 2025। सातारा । राज्य परिवहन सातारा विभागाकडे गहाळ वस्तू विभागात जमा झालेल्या सोने, चांदीच्या वस्तूंचा जाहिर लिलावाने विक्री करण्यात येणार आहे.
हा लिलाव मंगळवार दि. 25 मार्च रोजी सकाळी 11 वाजता सातारा विभागीय कार्यालय, मध्यवर्ती बसस्थानकाजवळ, सातारा येथे होणार आहे.
