विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी घेतली राज्यपालांची भेट


दैनिक स्थैर्य । दि. ०६ जुलै २०२२ । मुंबई ।  विधानसभेचे नवनियुक्त अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली.


Back to top button
Don`t copy text!