माढा लोकसभा मतदारसंघाचा विधानसभा मतदारसंघ निहाय निकाल; पहा सविस्तर

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. 05 जुन 2024 | सोलापूर | माढा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे धैर्यशील मोहिते पाटील हे लोकसभेवर प्रचंड बहुमताने निवडून गेले आहेत.

माढा लोकसभा मतदारसंघात असणाऱ्या 6 विधानसभा मतदारसंघात म्हणजेच माळशिरस, माढा, करमाळा, सांगोला, माण व फलटण यांचा समावेश आहे.

माढा लोकसभा मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघातील निहाय निकाल पुढील प्रमाणे –

1. माळशिरस

• धैर्यशील मोहिते – पाटील – 134279

• रणजितसिंह नाईक निंबाळकर – 64145

2. माढा

• धैर्यशील मोहिते – पाटील – 122570

• रणजितसिंह नाईक निंबाळकर – 70055

3. करमाळा

• धैर्यशील मोहिते – पाटील – 97469

• रणजितसिंह नाईक निंबाळकर – 55958

4. सांगोला

• धैर्यशील मोहिते – पाटील – 84556

• रणजितसिंह नाईक निंबाळकर – 89038

5. माण

• धैर्यशील मोहिते – पाटील – 86059

• रणजितसिंह नाईक निंबाळकर – 109414

6. फलटण

• धैर्यशील मोहिते – पाटील – 93633

• रणजितसिंह नाईक निंबाळकर – 110561


Back to top button
Don`t copy text!