धैर्यशील मोहिते – पाटलांच्या निवडीनंतर कोळकीत राजे गटाचा जल्लोष

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

दैनिक स्थैर्य | दि. 04 जुन 2024 | कोळकी | माढा लोकसभा मतदारसंघाच्या खासदार पदी धैर्यशील मोहिते – पाटील यांची ऐतिहासिक निवड झाल्याबद्दल कोळकी येथील अक्षत नगर कॉर्नर मध्ये विजयानिमित्त फटाके वाजवून आनंद उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्ययांच्यासह ग्रामस्थ संख्येने उपस्थित होते.

 

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!