
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य | दि. 05 जुन 2024 | फलटण | माढा लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी काल संपन्न झाली यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे धैर्यशील मोहिते पाटील माढा लोकसभा मतदारसंघावर खासदार म्हणून निवडून गेले आहेत माढा लोकसभा मतदारसंघाच्या अंतर्गत येणाऱ्या फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघांमध्ये लोकसभेसाठी झालेले बुथनिहाय मतदान पहा सविस्तर…..
– बुथनिहाय मतदान पुढील प्रमाणे –
MADHA_LOKSABHA_PHALTAN_KOREGAON_ASSEMBLY_BOOTHWISE_POLLING_RESULT_2024
