मराठा आरक्षणाचा लढा यशस्वी झाल्याने कोळकी येथे पेढे वाटून आनंदोत्सव

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. २७ जानेवारी २०२४ | फलटण |
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू केलेल्या मनोज जरांगेंच्या लढ्याला अखेर आज यश आले असून, मराठा आरक्षणाच्या बाबत सरकारने अध्यादेश काढला आहे. दरम्यान, या विजयानंतर सर्वत्र राज्यभरात आनंद साजरा केला जात आहे.

फलटण येथेही मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनात फटाके फोडून आणि पेढे वाटून आनंद उत्सव साजरा करण्यात आला. फलटणचे उपनगर असणार्‍या कोळकी येथे हा उपक्रम संपन्न झाला.


Check Also
Close
Back to top button
Don`t copy text!