बाजार समितीत विविध धान्यांची आवक


दैनिक स्थैर्य । 10 जून 2025। फलटण । येथील कृषि उत्पन्न बाजार समितीमध्ये विविध धान्याची आवक झाली.

त्याचे घाऊक बाजारभाव पुढीलप्रमाणे –

ज्वारीची 135 क्विंटल आवक झाली. ज्वारीचा दर किमान 2 हजार 200 रुपये क्विंटल ते कमाल दर 3 हजार 90 रुपये क्विंटल इतका होता.

बाजरीची 381 क्विंटलब आवक झाली. बाजरीचा कमाल 2 हजार रुपये रुपये क्विंटल ते कमाल 3 हजार रुपये क्विंटल दर होता.

गव्हाची 407 क्विंटल आवक झाली. गव्हाचा किमान दर 2 हजार 400 रुपये क्विंटल ते कमाल 2 हजार 700 रुपये क्विंटल दर होता.

हरभर्‍याची 104 क्विंटल आवक झाली. हरबर्‍याला किमान 5 हजार 200 रुपये क्विंटल ते कमाल 6 हजार रुपये क्विंटल दर मिळाला.

मक्याची 225 क्विंटल आवक झाली. मक्यास किमान 1 हजार 800 रुपये क्विंटल ते 2 हजार 211 रुपये क्विंटल दर मिळाला.

खपलीची 28 क्विंटल आवक झाली. खपलीस किमान 4 हजार 700 रुपये क्विंटल ते कमाल 4 हजार 751 रुपये क्विंटल दर मिळाला.

घेवड्याची 30 क्विंटल आवक झाली. घेवड्यास किमान 4 हजार 500 रुपये क्विंटल दर मिळाला. तर कमाल 6 हजार 500 क्विंटल दर मिळाला.

मुगाची 11 क्विंटल आवक झाली. मुगास किमान 5 हजार रुपये क्विंटल दर मिळाला. तर कमाल दर 7 हजार 500 रुपये क्विंटल दर मिळाला.

चवळीची 2 क्विंटल आवक झाली. चवळीस किमान 5 हजार रुपये क्विंटल तर कमाल 8 हजार 600 रुपये क्विंटल दर मिळाला.


Back to top button
Don`t copy text!