फलटणमध्ये अयोध्येच्या अक्षदांचे आगमन; श्रीराम मंदिरात दर्शनासाठी उपलब्ध


दैनिक स्थैर्य | दि. 11 डिसेंबर 2023 | फलटण | श्री क्षेत्र आयोध्या येथे येत्या 22 जानेवारी रोजी भव्य मंदिरात श्रीरामलल्लांच्या शिल्पांची प्राणप्रतष्ठिा होणार आहे. या महासोहळ्याच्या निमत्तिाने अयोध्या येथून आलेल्या अभिमंत्रित अक्षता कलशांचे फलटणचे आराध्य दैवत असलेल्या प्रभू श्रीराम मंदिर येथे विधिवत पूजन करून फलटणकर नागरिकांना दर्शनासाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.


Back to top button
Don`t copy text!