फलटण बाजार समितीत कांद्याची १९४० क्विंटल आवक; प्रतिक्विंटल १००० रुपये सरासरी दर

किमान २०० ते कमाल १५०० रुपयांपर्यंत मिळाला दर; दरातील तफावत कायम

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा

स्थैर्य, फलटण, दि. १७ सप्टेंबर: फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मंगळवार, दि. १६ सप्टेंबर रोजी झालेल्या कांदा लिलावात १९४० क्विंटल (३८८० पिशवी) कांद्याची आवक झाली. यावेळी कांद्याला प्रतिक्विंटल किमान २०० रुपये, कमाल १५०० रुपये, तर सरासरी १००० रुपये इतका दर मिळाला, अशी माहिती बाजार समितीच्या वतीने देण्यात आली.

Back to top button
Don`t copy text!