मूत्रपिंड आजारावर उपचारा साठी मदतीचे आवाहन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य । दि. ०९ एप्रिल २०२३ । बारामती । रेहमान अमन शेख वय वर्ष १४ यांना किडनी विकार झाल्याने त्यांच्यावर जसलोक रुग्णालय मुंबई येथे उपचार करणे आहे सदर उपचार खूप महागडे असून अमन शेख यांची आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे तरी दानशूर व्यक्तींनी व इच्छुकांनी माणुसकी म्हणून आर्थिक मदत करावी त्यासाठी बँक डिटेल्स

Account Holder Name – Aman Mohammed Shaikh

Bank Name – Bank Of Baroda

Account No – 04420100011944

IFSC Code – BARBOMIRARO

मोबाईल नंबर: 9967475336

या नंबर वर संपर्क साधावा अधिक माहितीसाठी https://ketto.org/s?id=rm-778295
या लिंकवर संपर्क साधावा असेही आवाहन करण्यात आले आहे.


Back to top button
Don`t copy text!