
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य | दि. २५ ऑगस्ट २०२४ | फलटण |
खटके वस्तीमधील राष्ट्रवादीचे युवा नेते अमोल अरुण गावडे व संग्राम खटके यांनी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या उपस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला. या सर्वांचा माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी अभिजीत भैय्या नाईक निंबाळकर, धनंजय पवार व रणजीत शिंदे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
