गॅलेक्सी क्रेडिट सोसायटीकडुन कार लोनचे वाटप

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, फलटण : येथल गॅलेक्सी को. ऑप. क्रेडीट सोसायटीच्या वतीने नुकतेच वाहन खरेदी कर्ज सुरू करण्यात आलेले आहे. गॅलेक्सी क्रेडिट सोसायटीच्या वतीने अत्यंत कमी वेळेत तत्परतेने वाहन खरेदी कर्ज देण्यात येत आहे. गॅलेक्सी क्रेडिट को. ऑप. सोसायटीच्या वतीने श्रावण चांगभले यांना चारचाकी खरेदीसाठी वाहन कर्ज देण्यात आले आहे. 

श्रावण चांगभले यांच्या नुतन वाहनाचे पूजन काल संस्थेचे चेअरमन व के. बी. उद्योग समुहाचे संचालक सचिन यादव यांच्या हस्ते करण्यात आले. गॅलेक्सी को. ऑप. क्रेडीट सोसायटी लि. फलटण तर्फे विविध प्रकारची कर्ज देण्यात येत आहेत. सोने तारण कर्जासाठी कमित कमी व्याजदर असल्याने तालुक्यात अल्पावधीत नावलौकिक कमावला आहे. 

गॅलेक्सी को. ऑप. क्रेडिट सोसायटी या संस्थेच्या विविध कर्ज योजनांचा लाभ सर्वांनी घ्यावा असे आवाहन संस्थेचे चेअरमन सचिन यादव यांनी केलेले आहे. 

गॅलेक्सी को. ऑप. क्रेडिट सोसायटी या संस्थेत संपर्क साधण्यासाठी (02166) 225577 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहनही संस्थेच्या वतीने करण्यात आलेले आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!