
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य | दि. २ ऑक्टोबर २०२४ | फलटण |
महाराष्ट्र शासनाचा ‘कृषी सेवारत्न पुरस्कार’ श्री. सचिन जाधव (कृषी सहाय्यक, सासकल, तालुका फलटण) यांना मिळाल्याबद्दल महसूल विभागामार्फत तहसीलदार डॉ. अभिजीत जाधव यांच्या हस्ते त्यांना सत्कार करण्यात आला.
यावेळी निवासी नायब तहसीलदार अभिजीत सोनवणे तसेच तलाठी संघटना अध्यक्ष लक्ष्मण अहिवळे आणि महसूल विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
