दैनिक स्थैर्य | दि. १ सप्टेंबर २०२३ | फलटण |
वाठार फाटा (ता. फलटण) येथे दि. ३१ ऑगस्ट २०२३ रोजी सातारा – फलटण रस्त्यावर एस.टी. स्टॅण्डसमोर मद्यपान करून मोटारसायकल (एमएच४२ओआर४५८६) चालवित असताना भाऊसो जयराम निंबाळकर (वय ५३, रा. ढाकळे, ता. बारामती, जि. पुणे) हे आढळून आले. त्यांच्यावर फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.