
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा

स्थैर्य, सातारा, दि. 17 : संगम माहुली येथे अपघातातील जखमीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. विठ्ठल दगडू भागवत असे मृताचे नाव आहे. विठ्ठल भागवत यांचा दि. 9 ऑगस्टला संगम माहुली रस्त्यावर अपघात झाला होता. त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. घटनेची नोंद सातारा शहर पोलिस ठाण्यात झाली असून हवालदार मोरे तपास करत आहेत.
