फलटण तालुक्यात काल एकूण २९ मिमी पावसाची नोंद : निवासी नायब तहसीलदार आर. सी. पाटील


स्थैर्य, फलटण, दि. २२ : फलटण तालुक्यामध्ये काल दुपारनंतर वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावलेली होती. तालुक्यातील काही भागांमध्ये गारां पडल्याचे सुद्धा समोर आलेले आहे. फलटण तालुक्यातील फलटण सर्कल मध्ये ५ मिमी, गिरवी सर्कल मध्ये ९ मिमी, बरड १ मिमी, राजाळे २ मिमी, आदर्की ४ मिमी, होळ ४ मिमी, तरडगाव ४ मिमी तर वाठार निंबाळकर व आसू सर्कल मध्ये निरंक एवढा पाऊस पडल्याचे फलटण तालुक्यात नोंद झालेली आहे, अशी माहिती फलटणचे निवासी नायब तहसीलदार आर. सी. पाटील यांनी दिली.


Back to top button
Don`t copy text!