माजी नगराध्यक्ष पांडुरंग गुंजवटे यांच्याकडून श्री काळभैरवनाथ माता जोगेश्वरी महिला ग्रुपला ‘स्पीकर सेट’ भेट

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा

दैनिक स्थैर्य | दि. ३१ ऑगस्ट २०२३ | फलटण |
श्री काळभैरवनाथ माता जोगेश्वरी महिला ग्रुप, फलटण यांना आज गुरुवार, दि.३१ ऑगस्ट २०२३ रोजी श्री. पांडुरंग मानसिंगराव गुंजवटे (आबा), माजी नगराध्यक्ष, फलटण नगर परिषद, फलटण यांच्याकडून आहुजा कंपनीचा ‘स्पीकर सेट’ सप्रेम भेट देण्यात आला.

यावेळी श्री काळभैरवनाथ माता जोगेश्वरी महिला ग्रुप, फलटणचे सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.

Back to top button
Don`t copy text!