ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने बुधवारी सातारला भक्तीगीतांचा कार्यक्रम

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा

दैनिक स्थैर्य । दि. ०९ जुलै २०२२ । सातारा ।  जेष्ठ नागरिक संघ सातारा यांच्यावतीने आषाढी एकादशी निमित्ताने बुधवार दि 13 जुलै रोजी दुपारी चार वाजता जेष्ठ नागरिक संघाच्या राजवाडा परिसरातील श्री. छ. प्रतापसिंह महाराज (थोरले )उद्यानातील विरंगुळा केंद्रात भक्ती गीतांचा कार्यक्रम आयोजित केला आहे. या कार्यक्रमाला ज्येष्ठ नागरिकांनी उपस्थित राहावे व सहभागी व्हावे असे आवाहन जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्षा श्रीमती वैदेही देव ्यांनी केले आहे.

Back to top button
Don`t copy text!