• Contact us
  • Home
  • Privacy Policy
स्थैर्य
No Result
View All Result
शनिवार, फेब्रुवारी 4, 2023
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result

खटकेवस्तीत सरपंच बापूराव गावडे यांचे पुढाकाराने शववाहिका प्रदान

Team Daily Sthairya by Team Daily Sthairya
जानेवारी 10, 2023
in फलटण

दैनिक स्थैर्य । दि. १० जानेवारी २०२३ । गोखळी । खटकेवस्ती ता. फलटण येथे खटकेवस्ती सरपंच विकासरत्न बापूराव गावडे खटकेवस्ती येथील गोरगरीब जनेतेची गरज ओळखून जनतेच्या सेवेसाठी शववाहिका उपलब्ध करून देण्यात आली याचे लोकार्पण नुकतेच करण्यात आले.

खटकेवस्ती येथे गरीब सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्ती मरण पावली तर अंत्यविधी साठी नेहण्यासाठी चार कि.मीटर जावे लागत असे ही गरज ओळखून गरीब सर्वसामान्य कुटुंबासाठी शववाहिका सरपंच बापूराव गावडे यांनी उपलब्ध करून दिली.

तसेच १५ वित्त आयोगातून वार्ड क्रमांक १ मध्ये सिमेंट काँक्रेट रोड, वार्ड क्रमांक २ मध्ये सिमेंट काँक्रेट रोड व भूमिगत गटर यांचे उद्घाटन करण्यात आले. तसेच यावेळी शववाहिकेचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला.

या कार्यक्रमाला श्रीराम सहकारी साखर कारखाना संचालक तानाजी बापू गावडे पाटील, श्रीराम सहकारी साखर कारखाना माजी व्हाईस चेअरमन बजरंग खटके, खटकेवस्ती सरपंच रघुनाथ ढोबळे, सरपंच काका खटके, उपसरपंच तानाजी सस्ते, पाणीपुरवठा चेअरमन संजय हनुमंत गावडे, ग्रामपंचायत सदस्य ज्योतीराम दडस, आबा कापले, शिवाजी शिंदे, महादेव खटके, रामभाऊ पाटोळे, विपुल खटके, आकाश खटके, सत्यजित खटके, किशोर घाडगे, अमोल बागाव, सागर चव्हाण, दत्तात्रय गायकवाड, धर्मा घाडगे, फिरोज इनामदार व सर्व ग्रामस्थ उपस्थित होते.

यावेळी या सर्व मान्यवराचे स्वागत सरपंच बापुराव गावडे यांनी केले व आभार ग्रामसेवक देवकर अण्णा यांनी मानले.


Previous Post

प्रवचने – नाम हेच प्रपंच सुखी करण्याचे साधन ॥

Next Post

माणगंगा नदीवरील कोल्हापूरी बंधाऱ्याच्या प्लेटा चोरीप्रकरणी एकास अटक; एक फरार

Next Post

माणगंगा नदीवरील कोल्हापूरी बंधाऱ्याच्या प्लेटा चोरीप्रकरणी एकास अटक; एक फरार

ताज्या बातम्या

‘कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग फलटण’च्या माध्यमातून जागतिक दर्जाचे तंत्रशिक्षण देण्यास प्रयत्नशील राहणार

फेब्रुवारी 4, 2023

जिजामाता उद्यान आणि पद्मावती उद्यान आत्ता तरी आमच्यासाठी खुली करा! चक्क पंढरीतील बाळगोपाळांनी मुख्याधिकार्‍यांना निवेदन देत केली मागणी

फेब्रुवारी 4, 2023

सेवाभावी वृत्तीने कलेची सेवा करणाऱ्यांचा गौरव करणे हा शासनाचा बहुमान – सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार

फेब्रुवारी 4, 2023

राज्यात १४ वर्षाखालील मुलांच्या एफ.सी. बायर्न महाराष्ट्र करंडक फुटबॉल स्पर्धा

फेब्रुवारी 4, 2023

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला अर्थसंकल्प पूर्व आढावा

फेब्रुवारी 4, 2023

राज्यात आदर्शवत ठरतील असे स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्र व आदर्श शाळा तयार करा – पालकमंत्री शंभूराज देसाई

फेब्रुवारी 4, 2023

खासदार डॉ. अनिल बोंडे यांची महाराष्ट्र परिचय केंद्राला भेट

फेब्रुवारी 4, 2023

प्रा. एन. डी. पाटील हे सच्चे सत्यशोधकी – प्राचार्य डॉ. टी. एस. पाटील

फेब्रुवारी 4, 2023

तृणधान्यापासून बनवलेल्या पदार्थांच्या विक्रीस भरभरुन प्रतिसाद; दोन दिवसात तब्बल ११ लाख रुपयांची विक्री

फेब्रुवारी 4, 2023

ग्रामरोजगार सेवकांच्या समस्या सोडवण्यासाठी सकारात्मक – फलोत्पादन व रोहयो मंत्री संदिपान भुमरे

फेब्रुवारी 4, 2023
Load More

सूचना

दैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

  • Privacy Policy
  • Contact us

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर

Website maintained by Tushar Bhambare.

Don`t copy text!