
दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
थेट WhatsApp वर मिळवा
दैनिक स्थैर्य | दि. १४ एप्रिल २०२३ | फलटण |
फुले-शाहू-आंबेडकर जयंती मंडळ, कोळकी (ता. फलटण) यांच्या माध्यमातून श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांना संविधान प्रत देण्यात आली. यावेळी कोळकीचे ज्येष्ठ नेते दत्तोपंत शिंदे, माजी पंचायत समिती सदस्य सचिन रणवरे, कोळकीच्या सरपंच सपना कोरडे, उपसरपंच विकास नाळे व सर्व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.
यावेळी कोळकीचे ग्रामपंचायत सदस्य अक्षय गायकवाड यांनी सर्वांचे आभार मानले.
