विनयभंग प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात दोघांविरुध्द गुन्हा दाखल

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

 

स्थैर्य, सातारा, दि. १७ : ‘तू माझा फोन का घेत नाहीस?’ असे कारमध्ये विचारणा करत युवतीचा विनयभंग केल्याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात दोघांविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे.

आशिफ मोईज वलांडीकर (मूळ रा.देवणी, लातूर) व संतोष या दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना शुक्रवार पेठ, सातारा येथे घडली आहे. तक्रारदार युवती लातूर जिल्ह्यातील असून सध्या ती साताऱ्यात वास्तव्य करत आहे.

हे देखील वाचा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
कॉपी करू नका..!