दारू पिऊन गाडी चालविल्या प्रकरणी एकावर गुन्हा

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. २२ सप्टेंबर २०२३ | फलटण |
दहिवडी चौक, फलटण येथे काल रात्री १.५० वाजण्याच्या सुमारास गिरीश चंद्रकांत काटकर (वय २८, सध्या राहणार ब्ल्यूरीच हिंजवडी फेज-१, बी-३/२००९, ता. मुळशी, जिल्हा पुणे, मूळ राहणार दहिवडी, ता. माण, जिल्हा सातारा) हा दारू पिऊन कार (क्र. एमएच-१२,एमएच-१९९०) चालवित असताना मिळून आल्याने त्याच्यावर फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


Back to top button
Don`t copy text!