मद्यधुंद अवस्थेत बेदरकारपणे गाडी चालविल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा

दैनिक स्थैर्य | दि. २ सप्टेंबर २०२४ | फलटण |
फलटण येथील मगर हॉस्पिटलसमोर फलटण ते सातारा रस्त्यावर रिंगरोड, लक्ष्मीनगर येथे रविवारी दुपारी १ वाजता मद्यधुंद अवस्थेत चार चाकी नॅनो गाडी (नं एमएच १२ जीआर २३५९) वेडीवाकडी चालवित असताना प्रताप यशवंत चव्हाण (वय ४८, रा. विद्यानगर, फलटण) हे आढळून आल्याने त्यांच्यावर फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणाचा तपास सहा. फौ. एस. एस. शिंदे करीत आहेत.

Back to top button
Don`t copy text!