
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा

स्थैर्य, औंध, दि. ०४ : वरुड ता.खटाव येथे लोखंडी खुंटीने बंद घराचे कुलूप व घराच्या पाठीमागील खिडकीच्या
जाळया तोडून घरफोडी करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी लाला नंदू मदने याच्या विरोधात संतोष जाधव याने औंध पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे.
सदर घटनेची नोंद औंध पोलीस स्टेशनमध्ये झाली आहे.
