दैनिक स्थैर्य । फलटण । फलटण तालुक्यात प्रथमच अपत्यहिन दाम्पत्यांसाठी वरदान ठरलेले श्री राधाकृष्ण टेस्ट ट्युब बेबी सेंटर, फलटणमध्ये IVF, IICSI, IUI, लॅप्रोस्कोपी, ब्लास्टोसिस्टह, हिस्टोस्कोपी, स्त्री व पुरूष वाढीसाठी हामोन्स संप्रेरकांची इंजेक्शन, टेस्ट ट्यूब बेबी प्रकिया, गर्भाशय बिजातील गाठी काढणे ह्या उपचार पद्धती द्वारे अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून उपचार केले जातात. श्री राधाकृष्ण टेस्ट ट्युब बेबी सेंटर हे फलटणमध्ये प्लॉट नं ६८, सीएस ३३२०, शिवाजीनगर येथे संपर्क साधावा, असे आवाहन डॉ. सागर माने यांनी केले आहे.
– उपचार पद्धती –
। IVF। IICSI । IUI । लॅप्रोस्कोपी । ब्लास्टोसिस्टह । हिस्ट्रोस्कोपी । स्त्री व पुरुष बीज वाढीसाठी हामोन्स संप्रेरकांची इंजेक्शन । टेस्टट्यूब बेबी प्रक्रिया । गर्भाशय बिजाशयातील गाठी काढणे
– कोणते दाम्पत्य संपर्क करु शकतात –
पुरुष – शुक्राणूंची कमतरता । खराब गुणवत्तेचे शुक्राणू । वीर्यामध्ये शुक्राणू नसणे । कमी हालचालींचे शुक्राणू आणि व्हेरीकोसिल.
स्त्री – । मासिक पाळी वेळेवर न येणे । स्त्री बिजाची वाढ नसणे । गर्भाशय व बिजाशयातील गाठी । गर्भ नलिका बंद असणे । थायरॉइॅडचे आजार । गर्भाशयामध्ये पडदा असणे । वारंवार होणारे गर्भपात । कुटुंब नियोजन ऑपरेशन पलटी करणे । तसेच कुटुंबामध्ये मतिमंद / जनुकीय आजाराचे मूल असणे.