राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी घेतले लालबागचा राजाचे दर्शन


दैनिक स्थैर्य । दि. ०८ सप्टेंबर २०२२ । मुंबई । राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी मुंबईतील सुप्रसिद्ध लालबागचा राजाचे दर्शन घेतले.

यावेळी लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे राज्यपालांचा सत्कार करण्यात आला.


Back to top button
Don`t copy text!