‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात डॉ.प्रशांत नारनवरे यांची मुलाखत


दैनिक स्थैर्य । दि. ०८ सप्टेंबर २०२२ । मुंबई । माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’ या कार्यक्रमात समाजकल्याण आयुक्त डॉ.प्रशांत नारनवरे यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. निवेदक रेश्मा बोडके यांनी ही मुलाखत घेतली आहे.

गुरुवार दिनांक ८ सप्टेंबर २०२२ रोजी सायंकाळी ७.३० वाजता ही मुलाखत महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंक वर पाहता येईल.

यू ट्यूब- https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR

फेसबुक https://www.facebook.com/MahaDGIPR

ट्विटर – https://twitter.com/MahaDGIPR

राज्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील विद्यार्थ्यांबरोबरच मागासवर्गीय समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी राज्याचा सामाजिक न्याय विभाग कार्यरत आहे. विभागामार्फत अनेक योजना राबविल्या जात असून अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम देखील राबविण्यात आले आहेत. याविषयी सविस्तर माहिती, आयुक्त डॉ. नारनवरे यांनी ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात दिली आहे.


Back to top button
Don`t copy text!