630 नागरिकांना दिला आज डिस्चार्ज; 1124 जणांचे नमुने पाठविले तपासणीला

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

 

स्थैर्य, सातारा, दि.१२: जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज संध्याकाळपर्यंत 630 नागरिकांना घरी सोडण्यात आले असून 1124 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.

1124 जणांचे नमुने पाठविले तपासणीला

स्व. क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथील 66,उपजिल्हा रुग्णालय कराड 22, उपजिल्हा रुग्णालय फलटण 74, कोरेगाव 131, वाई 153, खंडाळा 55, रायगांव 88, पानमळेवाडी 47, मायणी 162, महाबळेश्वर 50, पाटण 12, दहिवडी 38, खावली 35, तळमावले 33 व कृष्णा मेडीकल कॉलेज कराड 158 असे एकूण 1124जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहेत,अशी माहितीही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.

घेतलेले एकूण नमुने –55914

एकूण बाधित — 22863 

घरी सोडण्यात आलेले — 14567 

मृत्यू — 624

उपचारार्थ रुग्ण –7672

हे देखील वाचा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
कॉपी करू नका..!