दैनिक स्थैर्य | दि. २५ सप्टेंबर २०२३ | फलटण |
गणेशोत्सवाच्या अनुषंगाने फलटण शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ३३ जणांच्या तडीपारीचे आदेश जारी करण्यात आले आहेत, अशी माहिती शहर पोलीस निरीक्षक सुनील शेळके यांनी दिली.
- तडीपार केलेल्यांची नावे अशी :
१) विजय सदाशिव गिरी (रा. मलटण, फलटण)
२) ओंकार किरण सरगर (रा. खाटीक गल्ली, कसबा पेठ, फलटण)
३) अथर्व महेश सरगर (रा. खाटीक गल्ली, कसबा पेठ, फलटण)
४) रोहन महेश सरगर (रा. खाटीक गल्ली, कसबा पेठ, फलटण)
५) मनीष महेश सरगर (रा. खाटीक गल्ली, कसबा पेठ, फलटण)
६) अफताब फारूख मनेर (रा. शुक्रवार पेठ, फलटण)
७) साहील अविनाश पवार (रा. सोमवार पेठ, फलटण)
८) रोहित ज्ञानू पवार (रा. सोमवार पेठ, फलटण)
९) रोहन रमेश पवार (रा. सोमवार पेठ, फलटण)
१०) रमेश तुकाराम पवार (रा. सोमवार पेठ, फलटण)
११) राहुल रमेश पवार (रा. सोमवार पेठ, फलटण)
१२) वरूण नरेंद्र कुचेकुरवे (रा. सोमवार पेठ, फलटण)
१३) लहू रामस्वामी जाधव (रा. सोमवार पेठ, फलटण)
१४) रोहित संतोष अडागळे (रा. सोमवार पेठ, फलटण)
१५) रणजित सुभाष ठोंबरे (रा. बुधवार पेठ, फलटण)
१६) आदित्य अविनाश चोरमले (रा. बुधवार पेठ, फलटण)
१७) रोहन सुभाष मदने (रा. उमाजी नाईक चौक, फलटण)
१८) कुणाल लालासोा भंडलकर (रा. उमाजी नाईक चौक, फलटण)
१९) अभिजित पांडुरंग पवार (रा. पवारगल्ली, फलटण)
२०) राजू बाळासाहेब शिरतोडे (रा. उमाजी नाईक चौक, फलटण)
२१) अमर उर्फ चंगू भगवान शिरतोडे (रा. उमाजी नाईक चौक, फलटण)
२२) राहुल अंबादास गवळी (रा. उमाजी नाईक चौक, फलटण)
२३) साहील विलास पवार (रा. सोमवार पेठ, फलटण)
२४) विलास तुकाराम पवार (रा. सोमवार पेठ, फलटण)
२५) राहुल राजू पवार (रा. सोमवार पेठ, फलटण)
२६) अनिल रमेश पवार (रा. सोमवार पेठ, फलटण)
२७) विक्रम शंकर पवार (रा. सोमवार पेठ, फलटण)
२८) अविनाश सोमा जाधव (रा. सोमवार पेठ, फलटण)
२९) देवीदास ज्ञानू पवार (रा. सोमवार पेठ, फलटण)
३०) मिथुन सायबु जाधव (रा. सोमवार पेठ, फलटण)
३१) अविनाश शंकर पवार (रा. सोमवार पेठ, फलटण)
३२) राम वसंत पवार (रा. सोमवार पेठ, फलटण)
३३) दिलीप तुकाराम पवार (रा. सोमवार पेठ, फलटण)