
दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
थेट WhatsApp वर मिळवा
दैनिक स्थैर्य | दि. २० नोव्हेंबर २०२४ | फलटण | फलटण – कोरेगाव विधानसभा मतदरसंघामध्ये दुपारी १ वाजेपर्यंत ३३.८१% मतदान पूर्ण झाले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सचिन ढोले यांनी दिली.



