
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य । 12 मार्च 2025। फलटण । येथील बाजार समितीत कांद्याची 7 हजार 966 पिशवी म्हणजेच 3 हजार 983 क्विंटल कांद्याची आवक झाली आहे. या कांद्यास 300 रुपये क्विंटल ते कमाल 1 हजार 700 रुपये क्विंटल दर मिळाला.
