
दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
थेट WhatsApp वर मिळवा
दैनिक स्थैर्य । दि. १३ ऑगस्ट २०२२ । फलटण । मलठण येथील जिंती नाका परिसरातील गोसावी वस्ती येथील 28 जण चारधाम यात्रेसाठी मोटरसायकल वरून आज रवाना झाले आहेत. त्यावेळी त्यांना शुभेच्छा देताना युवा नेते अभिजीत नाईक निंबाळकर, माजी नगरसेवक अशोकराव जाधव, सचिन अहिवळे, राजाभाऊ नागटिळे व नितीन जगताप तसेच परिसरातील सर्व मित्र व कार्यकर्ते उपस्थित होते.
