Phaltan: संशोधन संस्थेसाठी १ एकर जागा पाहिजे 📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा 👉 Channel Join करा फलटण येथील एका नामांकित संशोधन संस्थेसाठी फलटण शहराच्या नजीक १ एकर जागा पाहिजे. स्वतंत्र रस्ता व मुबलक पाण्याची व्यवस्था असणे आवश्यक. संपर्क : 9423033531, 9226156489