
दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
थेट WhatsApp वर मिळवा
दैनिक स्थैर्य । दि. ०२ जून २०२२ । सातारा । महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
जिल्हाधिकारी कार्यालयात महाराणा प्रतापसिंह यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी नायब तहसीलदार महेश उबारे, नायब तहसीलदार महसूल शारदा खाडे, प्रोटोकॉल ऑफिसर अनिल जाधव यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
