भाटघर भरले; वीर, नीरा-देवघर भरण्याच्या मार्गावर

दैनिक स्थैर्य | दि. ५ ऑगस्ट २०२४ | फलटण |
नीरा नदी खोर्‍यातील धरणांच्या पाणीसाठ्यात जोरदार पडणार्‍या पावसामुळे वाढ होत आहे. भाटधर धरण पूर्ण भरले असून वीर, नीरा-देवघर भरण्याच्या मार्गावर आहेत.

या धरणांचा आज सकाळी ६:०० वाजताचा पाणीसाठा पुढीलप्रमाणे –

Back to top button
Don`t copy text!