
दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
थेट WhatsApp वर मिळवा
दैनिक स्थैर्य । दि. ०३ जून २०२२ । सातारा । पालकमंत्री बाळासाहेब यांनी सातारा येथील विश्रामगृहाच्या विस्तारीकरण कामाची पहाणी करुन उपस्थित अधिकाऱ्यांना उपयुक्त सूचना केल्या.
या पहाणी प्रसंगी जिल्हाधिकारी शेखर सिंह, निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल थोरवे, जिल्हा नियोजन अधिकारी शशिकांत माळी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता सं.गो. मुंगीलवार, कार्यकारी अभियंता शंकर दराडे आदी उपस्थित होते.
पाहणी नंतर शासकीय विश्रामगृहात सैनिक स्कूलच्या विस्तारीत बांधकामाची माहिती घेतली.
