
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य | दि. 19 जानेवारी 2024 | फलटण | फलटण – कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार दीपक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली आज दि. 19 जानेवारी रोजी सकाळी 9 वाजून 30 मिनिटांनी फलटण पंचायत समितीच्या सभागृहात टंचाई आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती फलटणचे तहसीलदार डॉ. अभिजित जाधव यांनी दिली आहे.
