
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा

स्थैर्य, फलटण : मौजे कोळकी येथील ३५ वर्षांचा पुरुष यांची कोव्हीड १९ चाचणी पाॅझिटीव्ह आली असून त्या सोबतच मौजे रामबाग, फलटण येथील ७५ वर्षीय पुरुषाची कोव्हीड १९ चाचणी पाॅझिटीव्ह आलेली आहे अशी माहिती फलटणचे प्रांताधिकारी शिवाजी जगताप यांनी दिली.
