फलटण येथील काटकर बंधुंच्या जॉन डीअर शोरूमला युवा नेते युगेंद्र पवारांनी दिली सदिच्छा भेट

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

दैनिक स्थैर्य । 12 एप्रिल 2025 । फलटण । येथील काटकर बंधूंच्या यांच्या जॉन डीअर शोरूमला नुकतीच युवा नेते युगेंद्र पवार यांनी भेट दिली.

युवा नेते युगेंद्र पवार यांनी या ठिकाणी असणाऱ्या कर्मचाऱ्यांशी मनमोकळा संवाद साधला. शिवाय, शेतकऱ्यांच्या मदतीसाठी कंपनीचे धोरण आणि कार्यपध्दती याबद्दल माहिती सुद्धा युवा नेते युगेंद्र पवार यांनी जाणून घेतली.

फलटण येथे शाहू काटकर व शिवराज काटकर यांच्या जॉन डीअर शोरूमला युवा नेते युगेंद्र पवार यांनी सदिच्छा भेट दिली त्यावेळी युवा नेते युगेंद्र पवार बोलत होते.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!