राहुल निंबाळकर यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

दैनिक स्थैर्य | दि. ०२ मार्च २०२५ | फलटण | फलटण शहरामधील युवा नेते तथा श्रीमंत रामराजे प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष राहुल निंबाळकर यांनी आमदार सचिन पाटील व सातारा जिल्हा बँकेचे संचालक श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.

यावेळी फलटण शहरांमधील शेकडो कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!