
दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
थेट WhatsApp वर मिळवा
दैनिक स्थैर्य । दि. ३० सप्टेंबर २०२२ । सातारा । जिल्हा सातारा येथे युवकाने साडीचा गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे हा प्रकार दारूच्या नशेत केल्याची माहिती आहे निखिल श्रीकांत कुर्लेकर व 29 असे मयत युवकाचे नाव आहे आत्महत्येचे कारण मात्र समजू शकलेले नाही याबाबतची अधिक माहिती अशी दिनांक 28 सप्टेंबर रोजी दुपारी दीड ते सायंकाळी सहाच्या दरम्यान पुणे येथील राहत्या घरी निखिल याने राहत्या घरात दारूच्या नशेमध्ये फॅनला साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली नितेश श्रीकांत कुर्लेकर वय 25 याने सातारा तालुका पोलीस स्टेशनला या घटनेची खबर दिली आहे सहाय्यक फौजदार एसजी देशमाने अधिक तपास करत आहेत.



