
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य । दि.०६ एप्रिल २०२२ । सातारा । संजय किसन निकम (वय 52, रा. निकमवाडी पो.अंबेदरे ता.सातारा) यांचा आरे ता.सातारा गावच्या हद्दीत झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. या घटनेची नोंद सातारा तालुका पोलिस ठाण्यात दाखल झालेली आहे.
