
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य | दि. 20 मार्च 2023 | फलटण | माझा तिथीप्रमाणे वाढदिवस हा गुढीपाडव्यारोजी साजरा होत असतो. प्रतिवर्षी गुडीपाडव्या दिवशी वाढदिवस फलटणमध्ये वाढदिवस साजरा होत असतो. ह्या वर्षी गुढीपाडवा म्हणजेच वाढदिनी कुटुंबियांसोबत साजरा करणार आहे. तरी मला भेटण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन विधानपरिषदेचे माजी सभापती व विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी केले आहे.
