दैनिक स्थैर्य | दि. 26 डिसेंबर 2023 | फलटण | फलटणचे माजी मंत्री जलसंपदा विभागातील अधिकाऱ्यांना सांगतात की; जलसंपदा विभागामध्ये असणारी जी माहिती आहे ती खासदाराला कशाला शहाणे करता ? त्यामुळे आम्ही काय केलं अशी आता सर्वसामान्य नागरिक विचारात आहे; असे प्रश्न फलटणचे माजी मंत्री जलसंपदा विभागातील अधिकाऱ्यांना करत आहेत; असा आरोप आमदार जयकुमार गोरे यांनी फलटण येथे भारतीय जनता पार्टीच्या आयोजित “महाविजय 2024” सभेत केला.