दैनिक स्थैर्य | दि. २५ एप्रिल २०२४ | फलटण |
बारामतीमध्ये जेईई, नीट, एमएच-सेट विद्यार्थ्यांचे उज्ज्वल भविष्य घडविणार्या, ‘मोशन है, तो भरोसा है’ ही टॅगलाईन घेऊन चालणार्या मोशन अकॅडमीने फलटणमधील विद्यार्थ्यांसाठी दहावीनंतर काय, या प्रश्नाचे उत्तर शोधणारे व त्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी करिअर मार्गदर्शन सेमिनार आयोजित केले आहे.
हे सेमिनार रविवार, दि. २८ एप्रिल २०२४ रोजी सकाळी १० ते १२ या वेळेत अर्यमान हॉटेल, शुक्रवार पेठ, लक्ष्मीनगर, फलटण येथे होणार असून विद्यार्थी व पालकांसाठी प्रवेश विनामूल्य आहे.
मोशन अकॅडमीचे जेईई, नीट मार्गदर्शक नीरज कुमार हे या सेमिनारमध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.
या मोफत सेमिनारचा जास्तीत जास्त विद्यार्थी व पालकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन मोशन अकॅडमीने केले आहे.
दरम्यान, मोशन अकॅडमीच्या बारामती येथील संस्थेत जेईई, नीट व एमएच-सेट या अभ्यासक्रमांसाठी आठवी ते दहावीच्या मुलांसाठी १५ मे २०२४ पासून बॅचेस सुरू होणार आहेत. या अकॅडमीमध्ये अॅडमिशन सुरू झाले असून प्रवेश घेणार्या मुलांसाठी होस्टेल व बस सुविधा उपलब्ध आहे.
सेमिनार प्रवेशासाठी व अधिक माहितीसाठी –
८०५५९९०९०१,
८०५५९९०९०२
या मोबाईलवर संपर्क साधावा, असे आवाहन मोशन अकॅडमीने केले आहे.
अकॅडमीचा पत्ता –
तिसरा मजला, विद्या टॉवर, सुभद्रा मॉलच्या समोर, चंदूकाका सराफच्या वर, बारामती – ४१३१०२,
ऑफीस पत्ता –
ढाले सांघवी आयकॉन, पहिला मजला, सिटी इन चौक, बारामती – ४१३१०२.
ऑनलाईन रजिस्ट्रेशनसाठी खालील क्यूआर कोड स्कॅन करा –