फलटण तालुक्यासाठी महत्त्वाच्या धरणांचा पाणीसाठा

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. २२ ऑगस्ट २०२३ | फलटण |
फलटण शहरासह तालुक्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या असणार्‍या प्रमुख धरणांमधील दि. २२ ऑगस्ट २०२३ रोजीचा सकाळी ६.०० वाजेपर्यंतचा पाणीसाठा पुढीलप्रमाणे आहे.

भाटघर धरण – ८० %
वीर धरण – ७४ %
नीरा-देवघर धरण – १०० %
गुंजवणी धरण – ८२ %


Back to top button
Don`t copy text!